भारताला मोठी धमकी, अमेरिकेतून थयथयाट, युनूस थेट म्हणाले, होय आम्हाला…
भारतावर(India) दबाव आणण्यासाठी अमेरिकेने शेजारी देशांशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यातून दक्षिण आशियात नवे राजनैतिक समीकरण तयार होताना दिसत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असून…