राम-रावणाच्या युद्धाशी दसऱ्याला गाडी धुण्याचा काय संबंध? 99% लोकांना खरं कारण माहिती नाही
दसरा(Dussehra)हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. इतकंच नव्हे तर, या दिवशी घरात नवीन वस्तु आणण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर कार…