आजपासून बँकिंग सिस्टिममध्ये मोठे बदल! ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार
भारतीय रिझर्व्ह बँकेने(banking system) आज म्हणजेच ४ ऑक्टोबर २०२५ पासून बँकिंग सिस्टिममध्ये महत्त्वाचा बदल लागू केला आहे. या बदलामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून व्यवहारातील गती आणि पारदर्शकता वाढणार आहे.…