‘अंगात मस्ती येते ती…’ शरद पवारांच्या पक्षाची अजित पवारांसाठी बॅटींग..
सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(party) तणाव चिघळलेला दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला होता.…