एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंगेश चिवटेंच्या भावावर जीवघेणा हल्ला; भाजप नेत्यानेच सुपारी दिल्याचा दावा
राज्यातील राजकारणाला हादरवणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील(Deputy) करमाळा तालुक्यात उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी करमाळा…