भयानक घटना! सिनेमात काम देण्याचं आमिष, १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, १८ महिने बलात्कार
गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय मुलीवर (drugged)दीड वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला चित्रपट…