बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार?
बुल्गारियातील प्रसिध्द भविष्यवेती बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या(Prophecies) खऱ्या ठरल्याचे इतिहासात दिसते. त्यांनी जगातील अनेक घडामोडींची भाकिते वर्षांपूर्वीच केली होती. आता त्यांच्या एका नव्या भविष्यवाणीमुळे जगभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु…