‘छावा’चा डिलीटेड सीन व्हायरल; औरंगजेब-शंभूराजांचा संवाद ऐकून अंगावर काटा
छावा’ (Chhawa)सिनेमा रिलीज झाला आणि महाराष्ट्राच्या धाकल्या धन्याचं शौर्य अवघ्या भारतानं रुपेरी पडद्यावर पाहिलं. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमाची, शौर्याची अनुभूती अख्ख्या जगानं अनुभवली. आजही 2025 मधली सर्वाधिक कमाई करण्याचा बहुमान…