2 वर्षांत 4 सुपरस्टार्सची बनली पत्नी, छापले 3000 कोटी, कोण आहे ती अभिनेत्री ?
अभिनयाच्या विविध शैलीत स्वतःची छाप सोडणारी रश्मिका मंदाना सध्या बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेतली अभिनेत्री बनली आहे. फक्त 29 वर्षांची असूनही तिने गेल्या दोन वर्षांत सलग तीन मोठ्या चित्रपटांद्वारे…