आई गरबा पाहायला गेली नराधम बापाने संधी साधली; घरात एकट्या असलेल्या ५ वर्षीय मुलीवर अत्याचार
अकोल्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.(opportunity)अकोल्यात सावत्र बापाने ५ वर्षीय मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नराधम बापाला…