Hardik Pandya कडून Lamborghini Car खरेदी; किंमत अशी की….
भारतात लक्झरी कारची(Car) एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आजही एखादी लक्झरी कार जेव्हा रस्त्यावरून जाताना दिसते, तेव्हा आपसूकच अनेकांची नजर त्या कारवर रोखली जाते. देशात उद्योगपती, सुपरस्टार आणि क्रिकेटर्सच्या कार…