अभिनेत्री शिल्पा शेट्टीची तब्बल 4 तास चौकशी; अटक होण्याचीही शक्यता
उद्योजकाची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अभिनेत्री(Actress) शिल्पा शेट्टीची तब्बल साडेचार तास चौकशी केली. मात्र, या प्रकरणात आपण लाभार्थी नसल्याचा दावा शिल्पाने या चौकशीदरम्यान केला. यावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांची…