मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना आईवरुन शिवी दिल्याचा आरोप
मराठा (Maratha)आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा…