१ महिन्याच्या बाळावर दुर्मिळ बायलॅटरल डायफ्रामॅटिक इव्हेंट्रेशनची प्रक्रिया..
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने एक महिन्याच्या तान्ह्या बाळावर यशस्वीरित्या उपचार केले आहेत, ज्याला बायलॅटरल डायफ्रामॅटिक (diaphragmatic)इव्हेंट्रेशन होते. ही एक दुर्मिळ आणि गंभीर स्थिती आहे, जिचा नवजात बाळांच्या श्वासोच्छवासावर…