वेस्ट इंडीजवरील विजयानंतर WTC Points Table मध्ये बदल…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. दिल्ली मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात…