महाराष्ट्रात कधी होणार महापालिका, नगरपरिषद, जिल्हापरिषदेच्या निवडणुका? सर्वात मोठी बातमी समोर
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.(council)या निवडणुका कधी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या…