Virat Kohli आणि Rohit Sharma अजून संपले नाहीत” 2027 विश्वचषकावर लक्ष केंद्रित
भारतीय क्रिकेट(cricket) संघाचा माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी आगामी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेबद्दल आणि भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वावर आपल्या खास प्रतिक्रिया दिल्या आहेत.रवी शास्त्री म्हणाले, “ऑस्ट्रेलिया आणि भारत…