प्रवासदरम्यान महिलेला प्रसुती कळा, मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी Video Viral
मुंबईत एका असामान्य प्रसूती प्रकरणामुळे सर्वचांचे लक्ष वेधले गेले आहे. काल रात्री सुमारे 12:40 वाजता, गोरेगाव रेल्वे स्थानकापासून मुंबईकडे जात असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (railway)प्रवास करत असताना गर्भवती महिलेला अचानक प्रसूती…