पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर…
पट्टणकोडोली (तालुका हातकणंगले) येथे आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं “चांगभलं” च्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या गजरात आणि खोबरे, खारीक, लोकर, भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला मंगल प्रारंभ झाला. संपूर्ण परिसर…