रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral
दिवाळीच्या सणाची सध्या सर्वत्र रोषणाई उजळलेली दिसून येत आहे. लोक दिव्यांसोबत फोटो काढत आहेत, काही फटाके फोडताना रील बनवत आहेत तर काही नवीन कपडे घालून रील बनवत आहेत. आपल्या आयुष्यातील…