नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी,
टाळेबंदीच्या वादात टीसीएसने केली मोठी घोषणा टाळेबंदीच्या वादात, टीसीएसने घोषणा केली आहे की ते पुढील(TCS) तीन वर्षांत युनायटेड किंग्डममध्ये 5000 नवीन नोकऱ्या देणार आहे. यामुळं ब्रिटिश अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.…