Author: admin

आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर….

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. साडेचारशे आशा सेविकांना यंदा प्रत्येकी ५,००० रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असून, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत आशा…

सांगलीतील ४७ तोळ्यांच्या चोरीचा छडा उघड…

सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल ४७ तोळे सोनं चोरीला(Theft) गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र अखेर सांगली स्थानिक…

पंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….

प्रसिद्ध अभिनेता(actor) पंकज धीर यांचं 68 व्या वर्षी निधन 14 ऑक्टोबर मध्यरात्री झालं आहे. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते आणि अखेर रुग्णालयात दाखल असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या…

मृत्यूनंतर कोण कोण येणार हे पाहण्यासाठी व्यक्तीने जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा…

एखाद्याचा मृत्यू (death)हा त्याच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या जिवलगांसाठी दुःखाची बाब असते. आपल्या जवळचा व्यक्ती जगात नाही हा विचारही कुणाच्याही डोळ्यात अश्रू अनावर करतो. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले की…

विकी कौशलनं कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल दिली हिंट…

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कतरिनाने बेबी बंप(delivery) फ्लॉन्ट करत विकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर…

रेशन कार्डधारकांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर…

राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी(ration card) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधान्य घरगुती योजनेतून धान्याचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या उत्पन्न निकषांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी एक विशेष समिती स्थापन…

मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! Windows 10 झाले ‘आउट ऑफ सपोर्ट…

भारतात अजूनही असे अनेक युजर्स आहेत जे Windows 10 चा वापर करत आहेत. आता युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खंर तर आता माइक्रोसॉफ्टने(Microsoft)Windows 10 चा सपोर्ट अधिकृतपणे बंद केला आहे.…

१६ वर्षीय मुलीवर नराधमाने केला अत्याचार, पुढं घडलं अत्यंत भयंकर…

डोंबिवलीत एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात अत्याचाराचा(raped) प्रयत्न झाला. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव फसला…

मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य…

मुंबई जवळच्या डोंबिवलीतून एक संतापजनक(shocking) घटना समोर आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगी अन् आरोपी एकाच घरात राहत असल्याचे…

महिलांसाठी खास योजना! शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार देतंय ९० टक्के सब्सिडी..

महिला(Women) आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत — मग तो शिक्षण, व्यवसाय किंवा सामाजिक कार्य असो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर…