लांब आणि घनदाट केसांसाठी हे जादूई तेल ठरेल फायदेशीर..
केसांची वाढ सुधारण्यासाठी किती रासायनिक उत्पादने (hair)आणि महागडी तेलांचा वापर केला जातो हे लोकांना माहित नसते, परंतु यानंतरही परिणाम उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या घरात असलेल्या देशी औषधी…