“मोहतरमा, क्या है आपके खूबसुरती का राज?”
अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच तिच्या सोशल मीडियावर(Actress) सक्रिय असते. दरम्यान, तिच्या नव्या वेगवेगळ्या आउटफिटची प्रचिती तर संपूर्ण राज्यभरात नेहमीच चर्चेत आहे. या चर्चेला आता नवीन दिशा आली आहे. अभिनेत्री पूजा…