टॉप १० टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..!
टी-२० हा वेगवान खेळ आहे. सध्या क्रिकेटमधील (cricket)सर्वात लहान स्वरूप हे टी-२० क्रिकेटचे आहे. हा फॉरमॅट लोकप्रिय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० चा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामध्ये फलंदाज आपले…