लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हिंदुस्तानी मशिदीजवळ थांबण्यामागचं कारण वेगळंच आहे; जाणून घ्या नेमकं काय
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो(devotees) भाविक सहभागी होत असतात आणि राजाचं अंतिम दर्शन घेतात. मात्र दरवर्षी भायखळा येथील हिंदुस्तानी मशिदीसमोर ही भव्य मिरवणूक थांबत असते. यामागे नेमकं काय कारण आहे…