सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेता (actor)सलमान खानची माजी प्रेयसी संगीता बिजलानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर सुरक्षेच्या कारणामुळे ती चर्चेत आहे. संगीताने खुलासा…