“भुजबळांची ‘अक्कल दाढ’ पडली, बुद्धी गेली…”; जरांगे पाटलांचं भुजबळांना जहाल प्रत्युत्तर!
ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण (reservation)चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांचा ‘दरिंदे पाटील’ असा उल्लेख केला. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून,…