महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, पक्षांतराच्या घडामोडींनी राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकांच्या तोंडावर निष्ठा बदलण्याचे प्रकार वाढत असून, याचा फटका प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला…