लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप…
स्टार प्रवाह (Star Pravah)वाहिनीवर आजपासून प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका घेऊन येत आहे — ‘काजळमाया’. ही मालिका सुरू होताच एक लोकप्रिय मालिका ‘अबोली’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 2021 साली प्रसारित झालेली…