ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…
बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत दिवाळीचा(Diwali) जल्लोष मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. अनेक स्टार्स विविध पार्टींमध्ये सहभागी झाले, तर काहींनी घरी पूजा करून दिवाळी साजरी केली. मात्र या उत्साहाच्या दरम्यान, छोट्या…