जात वैधता प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय…
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र(caste validity) सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय…