महाराष्ट्र सरकारची नवी योजना! लग्नासाठी मिळणार २.५० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा कराल?
नागरिकांसाठी एक नवीन योजना राबवली आहे. (scheme)आता दिव्यांग लोकांना लग्नासाठी प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार दिव्यांग नागरिकांना २.५० लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते.दिव्यांग व्यक्तीने जर सामान्य व्यक्तीशी लग्न…