रेल्वे रुळ ओलांडताना समोरुन येणाऱ्या एक्स्प्रेसने उडवलं, प्रवाशांच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. चुनार रेल्वे स्थानकावर रेल्वेने धडक दिल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक…