निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कराड शहरानजीकच्या मोठ्या सैदापूरचे ग्रामपंचायतचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव यांच्यासह चरेगाव, साबळवाडी, चितळवाडी आदी गावांतील (elections)सरपंच, सदस्य आणि मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा…