Author: admin

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी Spring Rolls

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. नाश्त्यात(breakfast) शेवपुरी, भजीपाव, पाणीपुरी, वडापाव इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी…

हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट

महाराष्ट्राला यंदा पावसाने जोरदार झोडपून टाकलं आहे. राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक पडल्यामुळे खरीप हंगामाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठे झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पसरल्यामुळे शेती…

किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष

किडनी (kidney)ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची अवयव आहे. मूत्रपिंड फक्त रक्त शुद्ध करण्याचे काम करत नाही, तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, जेव्हा…

संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडली, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत(health) गडबडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, येथील वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू…

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी महावितरणची ‘SMART’ योजना

दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना सलग २५ वर्षे मोफत वीज उपलब्ध होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. मात्र यासाठी राज्य शासनाची स्मार्ट योजना(scheme) समजून घेणे गरजेचे असणार आहे. आर्थिक…

“भाजपमुळेच महागाईचा…”; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

“राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे. मात्र काँग्रेसमध्ये सन्मान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे. त्यामुळे…

अवघ्या 2000 रुपयांच्या नियमीत बचतीत तुम्ही पण व्हा करोडपती

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे आता खूप सोप्पे झाले आहे. म्युच्युअल फंडात इतर गुंतवणूक(Investing) पर्यायांच्या तुलनेत जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते, पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे…

समोर तब्बूला बघून जॅकी श्रॉफचा संयम सुटला, खतरनाक विलनच्या पार्टीत नको ते कृत्य

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक तब्बूचा अभिनय करिअर वयाच्या फक्त 14 व्या वर्षी सुरू झाला होता. बाल कलाकार म्हणून ‘हम नौजवान’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या तब्बूने पुढे तेलुगू…

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका…

BSNL च्या सर्व युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या महागाईमुळे कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या सर्वच युजर्सवर(users) होणार आहे. BSNL कंपनीला आता महागाईच्या…

22 वेळा मॉडेलनं भाजपला…; राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्रासह(Maharashtra) देशातसुद्धा सध्या निवडणुकांची धामधूम असून इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा असतानाच देशात चर्चेत आली आहे ती बिहार आणि हरियाणाची निवडणूक. याच धर्तीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी…