हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उब आणि पोषण देणाऱ्या भाज्यांमध्ये मुळा(radish) एक अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते. अनेक जण मुळा खायचा म्हटले की तोंड वाकडे करतात, पण हा साधा दिसणारा मुळा आरोग्यासाठी…