शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे राजकीय निवृत्तीचे संकेत…
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे (leader)आमदार संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून राजकीय संन्यास घेण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. संजय शिरसाट यांनी आतापर्यंत अनेकदा ” आपण आता थांबण्याचा विचार करत आहोत.”…