RCB विकायला काढली, आश्चर्यकारक कारण समोर…
इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 च्या जेतेपदावर नाव कोरणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आळा आहे. 2026 च्या हंगामापूर्वी संघाच्या मालकीमध्ये मोठा फेरबदल होणार…