भारतात मोबाईल स्वस्त दरात मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोबाईल फोनची किंमत कमी करण्यासाठी जीएसटी सुधारणा कराव्यात,(prices) अशी मागणी इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन ने मंगळवारी माध्यमांद्वारे केली. ICEA च्या मते, मोबाईल फोन आता महत्वाकांक्षी वस्तू नव्हे तर एक…