फर्निचर गोडाऊनला आग, दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू…
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये फर्निचर(furniture) गोडाऊनला लागलेल्या आगीमध्ये दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून…