अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात शंका आहेत.(accident) अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. आता पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनाही आपल्या मनात याबाबत शंका असल्याने म्हटलेय. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. ४ वाजता मुंबईमध्ये रोहित पवार पत्रकार परिषदेत काय खुलासे करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बारामतीतील विमान अपघातात झालेल्या (accident) अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज मंगळवार, दि. १० फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, (accident) अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स खात्यावर केली आहे.

हेही वाचा :

शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन

अँड्रॉइड फोनमध्ये ताबडतोब बदला ‘ही’ सेटिंग, तुमचा फोन चालेल एकदम फास्ट

स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *