मोबाईल वापरणे होणार महाग! ‘या’ कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन वाढणार
मोबाईल(mobile) वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया — त्यांच्या रिचार्ज आणि डेटा प्लान्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोबाईल…