राज ठाकरेंचा मनसे महाविकास आघाडीत असणार ‘दिलसे’…! निवडणुकीत येणार रंगत
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात(politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. असे असताना महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील राज्यस्तरीय युतीला नाशिकमधून औपचारिक…