हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो! जाणून घ्या कारणे आणि उपाय
हिवाळ्याची चाहूल लागली की थंडीबरोबर अनेक आजारही वाढतात. विशेषतः हृदयविकाराचे (heart)प्रमाण या काळात वाढताना दिसते. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्त घट्ट होते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.…