IPL 2026 च्या रिटेंशनच्या आधी CSK ला या खेळाडूने केला अलविदा
आयपीएल २०२६ च्या रिटेन्शनची घोषणा १५ नोव्हेंबर २०२५ च्या संध्याकाळपर्यंत केली जाईल. सीएसकेने आता त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी योजना तयार केली आहे. लिलावापूर्वीच त्यांनी संजू सॅमसनला करारबद्ध केले आहे. अधिकृत…