पीठात 2 चमचे मिसळे ‘हे’ 2 पदार्थ, चपात्या होतील अतिशय मऊ अन् लुसलुशीत
चपात्या (chapatis)बनवण्यापूर्वी, पीठात हे दोन घटक नक्की घाला. यामुळे चपात्या अगदी मऊ आणि पौष्टिक होतील. यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आतून मजबूत होईल. तसेच या चपात्या दिवसभरही मऊ आणि लुसलुशीत…