एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. जुगाड , स्टंट , भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंटचे तर अनेक…