लग्नाच्या 12 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री झाली आई, झेललं 3 वेळा गर्भपाताचं दु:ख
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ आणि ‘डोली अरमानों की’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष भावनिक शब्दांत मांडले. करिअरकेंद्रित असल्याचे टोमणे आणि कुटुंब…