‘मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून उभी होते’, गिरीजाने…
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘न्यू नॅशनल क्रश’ गिरीजा ओक सध्या तिच्या अनुभवांमुळे चर्चेत आहे. नुकत्याच गिरीजा ओकने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मुंबई लोकलमध्ये घडलेला एक अनुभव(experiences) शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर खूप…